¡Sorpréndeme!

पंढरीच्या वाटेवर पायी जाणे म्हणजे जिवंतपणाचे लक्षण - स्वप्निल जोशी | Swapnil Joshi | Wari | Pandharpur

2022-07-08 1 Dailymotion

आषाढी वारीसाठी स्वप्निल जोशी पंढरपूरमध्ये दाखल झाला. यावेळी त्याने वाखरी ते पंढरपूर असा पायी प्रवास केला. आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये पंढरीच्या वाटेवर पायी जाणे म्हणजे जिवंतपणाचे लक्षण आहे, त्यामुळे एकदा तरी वारी अनुभवावी. पंढरीच्या वारीला आपण प्रथमच आलो आहे, त्याचा खूप आनंद असल्याची भावना स्वप्निलने व्यक्त केली.

#sawpniljoshi #AshadhiWari2022 #pandharpur #celebrity